माणसाला आणि संशोधनाला जोडणारा दुवा म्हणजे विकास
माणसाच्या आयुष्यात आतापर्यंत जेवढे काही शोध लागले. त्यामुळे मानवाचा विकास होत गेला . रॉकेटच्या शोधामुळे माणूस चंद्रावर जाऊन पोहोचला .विमानाच्या शोधामुळे माणूस अवकाशाला गवसणी घालू शकला .आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळेच बोर्ज खलिफा सारख्या इमारती उभी राहू शकली.. आणि याच सर्व गोष्टी मागे दळलं यश... आणि हे यश किंवा आपल्याला यशापर्यंत घेऊन जाणारा मार्ग म्हणजे आपला संघर्ष आणि त्यानंतर होतो तो आपला विकास......
आतापर्यंत भारताने अंतराळ असो वा नॅनो टेक्नॉलॉजी या सर्व क्षेत्रांमध्ये मानवाने संशोधन करून आपला ठसा यशस्वीपणे उमटविला आहे .आणि यामध्ये आतापर्यंत स्त्री आणि पुरुष अशा दोघांचेही योगदान राहिले आहेत.
मानवाचे जीवनमान सुधारन्यात आतापर्यंत संशोधनाची भूमिका सुद्धा महत्त्वपूर्ण राहिली आहे .आणि माणसाला व संशोधनाला जोडणारा दुवा म्हणून विकासाने नेहमीच काम पाहिले आहे......
- Kunal Mayavati Dattu Paithane
Comments