....माणसातल्या माणुसकीचा....
मी शोध घेतोय माणसातल्या माणुसकीचा प्रेम आणि त्यागाने भरलेल्या निःस्वार्थी माणुसकीचा......| प्रेमाचे दोन शब्द बोलणाऱ्या वाक्यातील त्या अर्थांचा मी शोधतोय माणूस आजही माणसातल्या माणुसकीचा......| आजवर खूप माणसे भेटली अन् कळला मजला अर्थ चांगल्या वाईट माणुसकीचा माणसाच्या या माणुसकीतून घडावा इतिहास माणुसकीचा.....| शोध घ्यावा प्रत्येकाने माणसतल्या माणुसकीचा अन् घडवावा माणूस माणसातल्या माणुसकीचा....| माणसातल्या माणुसकीचा......| ~ KUN@L.....