मानवी विकास
विकास हा नेहमीच मानवी आयुष्य सुखकर करणारा भाग आहे .सुरुवातीपासूनच विकासाने मानवाचे आयुष्य बदलून टाकले आहे.
जेव्हा माणूस जंगलात एकटाच राहायचा. हळूहळू तो वस्ती करून राहू लागला, कच्चे मास भाजून खाण्यास त्याने सुरुवात केली, त्याला चाकाची कला उगच झाली. त्याने आधीचा शोध लावला. दगडांपासून हत्यारे सुद्धा बनवली .अशा पद्धतीने विकासाचे शोध लागत गेले .आणि मानवाचे आयुष्य सुखी होत गेले .पण त्याला कळून चुकले होते की ,हे सर्व आपल्या विकासात्मक संशोधनामुळे झालंय.
नंतरच्या काळात तर त्याने विकासाच्या एक एक पायऱ्या चढण्यास सुरुवात केली .ती कधीही थांबण्यासाठी, एडिसन सारख्या शास्त्रज्ञाने लाईटचा शोध लावला. आणि आपल्या आयुष्यात प्रकाश आणला. राईट बंधू सारख्या भावंडांनी तर आपल्याला उंच उंच उडायला शिकवले .आणि विमान प्रवासाची सोय आपल्यासाठी करून ठेवली. अशा पद्धतीने नवनवीन शोधांनी माणसाचं जगणं अधिकच समृद्ध बनलं. आणि हाच आपला विकास होत गेला. तो अजतागायात.....
काळाच्या ओघात माणसाला असणारी शेपटी काहीशी झाली .तो चार पायांचा दोन पायांवर चालू लागला .आणि हाच आपला विकास झाला आणि वर्षानुवर्ष होतच राहील .....
- Kunal Mayavati Dattu Paithane
Comments