स्वप्न आहेत आजही....
❤ जेव्हापासून तुला बघितल होतं
तेव्हापासून मनात गोड गुलाबी चेहरे होते साठलेले...
त्या प्रत्येक गोड गुलाबी चेहऱ्यात
फक्त तुझेच स्मित हास्य होते कळजामध्ये भिनलेले.....!!
स्वप्न आहेत आजही खूप सारे
तुझ्या आणि माझ्या साठी पाहिलेले..
आठवणीच्या या दुनियेमध्ये
पाहिलेत मी कित्येक जण दुबलेले.....!!
पण त्यातही होते असे काहीं जे प्रेमाच्या या अथांग समुद्रवरती
आपलं प्रेम मिळवण्यासाठी या दुनियेशी लढलेले....
स्वप्न आहेत आजही खूप सारे
तुझ्या आणि माझ्या साठी पाहिलेले.........!!!
# कायमसाठी फक्त तुझाच असलेला तुझा
$ Rj KUNAL🌹
Comments