एक तो ही होता, एक तीही होती.....
एक तो ही होता, एक तीही होती....
मनात दाटलेल्या या प्रेमाला🌹
🌹साजेशी अशी ती कॉलेजची एक भेट होती...
कॉलेजच्या या दुनियेत ती त्याच्यासाठी खूपच खास होती....🌹
🌹आणि ती दुसरी तिसरी कोणी नव्हती
ती फक्त आणि फक्त तूच होतीस......!🌹🌹🌹
#कायमसाठी फक्त तुझाच असलेला तुझा
Rj KUNAL 🌹🌹🌹

Comments