एक तो ही होता, एक तीही होती.... मनात दाटलेल्या या प्रेमाला🌹 🌹साजेशी अशी ती कॉलेजची एक भेट होती... कॉलेजच्या या दुनियेत ती त्याच्यासाठी खूपच खास होती....🌹 🌹आणि ती दुसरी तिसरी कोणी नव्हती ती फक्त आणि फक्त तूच होतीस......!🌹🌹🌹 #कायमसाठी फक्त तुझाच असलेला तुझा... $ KUN@L 🌹🌹🌹
प्रत्येक स्त्री ही स्वतंत्र असते. जेव्हा ती "नाचते" तेव्हा ती समाजाने लादलेल्या बंधनातून ती मुक्त होत असते... आणि प्रत्येक ठिकाणी पुरुषी वर्चस्वाचा उधो - उधो करणाऱ्या समाजाला आणखी ती समजलीच नाही. तीही तुमच्या आमच्या सारखी एक माणसाचं तर आहे. मग सगळे कामे तिनेच का करायची.??? ती मुलांना शाळेला , नवऱ्याला ऑफिस ला, जाण्यासाठी तीची चाललेली धावपळ यासारखी अनेक कामे ती दिवसभरात करत असते. आपल्या कुटुंबासाठी ती राब- राब राबत असते. सगळ्याची काळजी घेते, तरी सुध्धा आपण म्हणतो तू काय करते घरीच तर असते दिवसभर फक्त टीव्ही बघत.. पण आपण हे विसरतो की, ती आपल्यासाठी किती झिजली आहे.. आपल्यासाठी ती रात्रीचा दिवस करते. हे आपण समजून घेतले पाहिजे..... जी तुमची आवडती व्यक्ती असते. तिला तुम्ही किती जीवापाड जपता . तिची काळजी घेता. वेळप्रसंगी तिला समजून सुध्धा घेता..पण जर तिने पुरुषी मानसिकतेला किंवा पुरुषी वर्चस्वाच्या विरुद्ध जर काही केले तर एका क्षणात तिला नजरेतून उतरवता अस ...
14 फेब्रुवारी ग्रीन व्हॅलेंटाईन डे💚💚💚 प्रेम ❤️प्रेम म्हणजे एका सुंदर संकल्पनेचा जन्म ज्यामध्ये आयुष्य, निसर्ग ,माणुसकी अशा गोष्टी दडलेल्या आहेत. आणि याच प्रेमाणे आपलं आयुष्य समृद्ध, सुंदर आणि सुखकर केलं आहे ..कारण प्रेम म्हणजे माणूस बनण्याची प्रक्रिया ..!आणि प्रेमाचा दिवस म्हणून आपण 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करत असतो. जे प्रेम आपण माणसांवर करतो. तेच प्रेम आपण निसर्गावर या पर्यावरणावर करूया .ज्याने फक्त आतापर्यंत आपल्याला भरभरून दिलं. मायेची सावली दिली ,तहान भागवण्यासाठी पाणी दिलं, जिवंत राहण्यासाठी ऑक्सिजन, तर स्वच्छंदी आयुष्य जगण्यासाठी निरभ्र आकाश दिले... हे सर्व -सर्व काही त्याने आपन न मागता आपल्याला दिलय... पण माणूस म्हणून आपण त्याला काय दिलं काहीच नाही ना??? उलट कचरा ,प्लास्टिक, प्रदूषण यासारख्या गोष्टीचा वापर करून आपण त्या निसर्गात फेकून दिल्या. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास आपणच करत आहोत .पण हे कुठेतरी थांबायला हवं. आणि म्हणूनच "टीम तरुणा...
Comments