....माणसातल्या माणुसकीचा....
मी शोध घेतोय
माणसातल्या माणुसकीचा
प्रेम आणि त्यागाने भरलेल्या
निःस्वार्थी माणुसकीचा......|
प्रेमाचे दोन शब्द बोलणाऱ्या
वाक्यातील त्या अर्थांचा
मी शोधतोय माणूस आजही
माणसातल्या माणुसकीचा......|
आजवर खूप माणसे भेटली
अन् कळला मजला अर्थ चांगल्या वाईट माणुसकीचा
माणसाच्या या माणुसकीतून
घडावा इतिहास माणुसकीचा.....|
शोध घ्यावा प्रत्येकाने
माणसतल्या माणुसकीचा
अन् घडवावा माणूस
माणसातल्या माणुसकीचा....|
माणसातल्या माणुसकीचा......|
~ KUN@L.....
Comments
Khup दिवसांनी लिहिलंय काहीतरी...